महाराष्ट्राच्या “२१व्या कबड्डी दिनाचा” कौतुक सोहळा रद्द

मात्र कबड्डी दिन साधेपणाने शासनाच्या आदेशानुसार साजरा होणार. मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना. “ कबड्डीमहर्षी” शंकरराव (बुवा) साळवी यांचा “जन्मदिवस” “कबड्डी दिन” म्हणून साजरा करते. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला … Continue reading महाराष्ट्राच्या “२१व्या कबड्डी दिनाचा” कौतुक सोहळा रद्द